: फ्रॉइड यांच्या जीवनाबद्दल आणि कार्याबद्दल सविस्तर माहिती मराठी विश्वकोश वर उपलब्ध आहे.

२००० सालापूर्वी फ्रॉयडची फक्त २-३ पुस्तके मराठीत होती. मुंबई विद्यापीठ, पुणे विद्यापीठ आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेने काही अनुवाद प्रकाशित केले होते. पण त्यांची PDF स्वरूपात स्कॅन केलेली प्रत दुर्मिळच आहे.